अभ्यासक्रम

फक्त लागु करा हे बटन दाबा आणि अद्यावत माहिती मिळवा

‘वृत्ती’ विषयक प्रश्नांचा आढावा

|| सुश्रुत रवीश वृत्ती या घटकासंबंधित काही मूलभूत संकल्पना आणि वृत्तीचा वर्तनाशी असलेला संबंध याबद्दल आपण मागील दोन लेखांत चर्चा...

Read more

भारतीय चित्रकला

श्रीकांत जाधव मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला आजच्या लेखामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती या विषयातील भारतीय चित्रकला, भारतीय साहित्य,...

Read more

चालू घडामोडींचे सर्वव्यापी स्वरूप

फारूक नाईकवाडे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर दिल्यावर काही उमेदवारांची एक प्रतिक्रिया असते, ती  म्हणजे आपण वाचलेल्या पुस्तकांतून प्रश्नच येत नाहीत....

Read more

वर्तन बदलण्याची प्रक्रिया

सुश्रुत रवीश मागील लेखात आपण वृत्ती आणि वर्तन यांच्यातील संबंध काही प्रमाणात अभ्यासला. वर्तनात केलेल्या बदलामध्ये वृत्ती बदलण्याचे मोठे सामथ्र्य...

Read more

पूर्वपरीक्षा : भूगोलाची तयारी

|| रोहिणी शहा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक, आíथक भूगोल अशी या घटकाची व्याप्ती विहित केलेली आहे....

Read more

वृत्ती व वर्तनातील परस्परसंबंध

|| सुश्रुत रवीश मागच्या लेखात आपण वृत्तीचा आणि दृष्टिकोनाचा वर्तनावर कसा परिणाम होतो हे पाहिले. दृष्टिकोनामुळे वर्तन बदलते/प्रभावित होते हे...

Read more

राज्यव्यवस्थेवरील सराव प्रश्न

रोहिणी शहा राज्यव्यवस्थेच्या चालू घडामोडींचा भाग म्हणून आरक्षण, मागास प्रवर्गाबाबतच्या तरतुदी या बाबी पूर्वपरीक्षेच्या अपेक्षित यादीत आहेत. त्यांच्या तयारीसाठी या...

Read more

राज्यव्यवस्था घटकाची तयारी

रोहिणी शहा भारतीय राज्यव्यवस्था आणि शासन हा पूर्व, मुख्य, मुलाखत अशा सगळ्या टप्प्यांवरच्या अभ्यासामध्ये मध्यवर्ती विषय आहे. त्यामुळे बेसिक संज्ञा...

Read more

सामाजिक मानसशास्त्र (वृत्ती अथवा दृष्टिकोन)

सुश्रुत रवीश यूपीएससीच्या चौथ्या पेपरचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक मानसशास्त्र (Social Psychology) होय. या घटकामध्ये खालील विषयांचा समावेश होतो...

Read more

इतिहासाची तयारी

रोहिणी शहा * प्राचीन इतिहास *  प्राचीन इतिहासकाळातील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टे, उत्खननकत्रे, इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, इतिहासकारांची मते, साहित्य,...

Read more
Page 1 of 10 1 2 10

Login to your account below

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.