शैक्षणिक वार्ता

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.

राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य)(जे.ई.ई) परीक्षा-जानेवारी २०२०

भारतातिल भारतीय तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था या स्वायत्त संस्थेमधिल,केंद्रशासनाचे अनुदानित अभियांत्रीकी महाविद्यालय तसेच भारतातिल सहभागी राज्यामधिल अभियांत्रीकी महाविद्यालयामधिल...

Read more

जवाहर नवोदय विद्यालय ६ वी निवड परीक्षा २०२०

भारत सरकारच्या, राष्ट्रिय शैक्षणिक धोरण(१९८६) नुसार जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) सुरू केले आहे. सध्या २८ राज्ये आणि ०७ केंद्रशासित प्रदेशामध्ये...

Read more

अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी २०२०

भारत सरकारच्या विविध विभागातिल अभियंता पदाच्या जागांकरिता आणि नामांकित संस्थेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असनार्‍या अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी २०२०...

Read more

आयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Read more

जेईई मुख्य परीक्षेचे स्वरूप बदलले; भौतिक, रसायनशास्त्र, गणिताचे प्रश्न कमी होणार

इंजिनियर होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची जानेवारी २०२० मध्ये होणारी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई -मेन परीक्षेच्या स्वरूपात बदल होणार आहे. त्यानुसार...

Read more

आरोग्य विद्यापीठाची परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हिवाळी सत्र लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी परीक्षा...

Read more

राज्यातील एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल)मंगळवारी प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द केले...

Read more

इंग्रजी, गणितासह नऊ विषयांसाठी पुढील वर्षीपासून नवा अभ्यासक्रम

उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी नऊ विषयांच्या अभ्यासक्रमात पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. इंग्रजी,...

Read more

गृहिणी, कामगारांना शिक्षणाची संधी

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली...

Read more

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरु

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा आठ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून (ता. ३०) तीन ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज...

Read more
Page 1 of 24 1 2 24

Login to your account below

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!